Friday, August 11, 2017

आंघोळ


1.
आई: गौतम, आंघोळ केलीस का
मी: हो SSS
आई: मग काल संध्याकाळी देवळात कपाळावर लावलेलं नाम अजून तसंच कसं काय?
मी:  😐

2.
बायको: अहो, आंघोळ केली का
मी: हो
बायको: साबण वगैरे लावून?
मी: हो! अर्थात!! ऑफ कोर्स!!!
बायको: साबण संपला होता काल  😠
मी: 😐

3.
मी: अदिती, चल आंघोळ करायला
अदिती: बोर होतंय
मी: मला पण! जाऊ दे!😆
......
बायको: अदिती, आंघोळ नाही केली का?
अदिती: माला करायची होती पण बाबा नकोच म्हणाला
मी: 😐







No comments:

Post a Comment