Sunday, April 3, 2016

Holy Cow!


अदिती: बाबा ते रस्त्यावर काय आहे?
मी: शेण
अदिती: शेण म्हणजे काय?
मी: हम्माची शी
अदिती: हम्मा रस्त्यावर का शी करते?
मी: कारण तिच्याकडे बाथरूम नाहीये
अदिती: तिला आपल्या घरी बोलवायचं का बाथरूममध्ये शी करायला?